Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»महामार्गाच्या कडेला दुचाकीला भीषण आग
    अपघात

    महामार्गाच्या कडेला दुचाकीला भीषण आग

    दुचाकी पूर्णपणे जळून खाक : उरला फक्त सांगाडा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 17, 2026No Comments193 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बल्लारपूरजवळील विसापूर रोडवरील टोल प्लाझा परिसरात एका दुचाकीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या कडेला दुचाकी अचानक पेट घेतल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की वाहनावरील प्लास्टिकचे भाग, वायरिंग तसेच पुढील चाकाचा काही भाग पूर्णपणे जळून गेला.

    घटनेनंतर दुचाकीचा केवळ लोखंडी सांगाडाच शिल्लक राहिलेला दिसून आला. तसेच सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अधिकृत अहवालानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif