Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
    गुन्हे वार्ता

    अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 16, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    कुऱ्हा येथे अवैध वाळू वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ट्रॅक्टर क्र. एमएच 19 बीजी 7911 नितीन सुभाष घोंगटे रा. आवा ता. मोताळा व दुसरे विना क्रमांकचे गोपाळ मुमराज पवार रा. बोरखेडा यांच्या मालकीचे हे दोन्ही ट्रॅक्टर थेरोळा रोड कुऱ्हा येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करताना दिनांक 15 मार्च 2025 रोजी आढळून आले होते. सदर दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून कुऱ्हा दूरक्षेत्र येथे जमा करण्यात आले.

    गिरीश वखारे तहसीलदार मुक्ताईनगर यांच्या सह विलास गायकी, तलाठी कोथळी, पवन शेलार तलाठी कुऱ्हा, विशाल जाधव तलाठी वढोदा, नागेश हिरोळे कोतवाल कुऱ्हा यांनी ही कारवाई केली. या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, हरीश गवळी, प्रदीप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे कुऱ्हा दूरक्षेत्र मुक्ताईनगर पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif