Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक
    अपघात

    दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 12, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

    दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला तर एक जण जखमी झाला आहे. घटना स्थळाचा पोलिसांनी पंचनामा करुन मयत व जखमी यांना रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द ते बहुळा धरणाजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात भगवान सुभाष पाटील (वय – ३८ वर्ष) रा. वेरुळी खुर्द ता. पाचोरा यांचा जागीच मृत्यू झाला. भगवान पाटील हे शेतातुन काम करुन घरी जात असताना वेरुळी कडुन वडगाव टेक कडे जाणाऱ्या विकास मांगो यशवद (वय – ३० वर्ष) रा. वडगाव टेक ता. पाचोरा यांच्या मोटरसायकलने भगवान पाटील यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

    या अपघातात भगवान पाटील यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास यशवद हे जखमी झाले आहेत. मयत भगवान पाटील यांना रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. भगवान पाटील यांना डॉ. विजय पाटील यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयत भगवान पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे.

    #bike #pachora Accvident Death jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी

    August 17, 2026

    बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!

    August 17, 2026

    नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif