Sunday, November 27, 2022

सकाळी सकाळी Twitter डाऊन, नेटकरी हैराण

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

सकाळी सकाळी ट्विटर डाऊन झाल्याने युजर्संना (Twitter Users) लॉगिन करण्यात अडचणी आल्या. युजर्संना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लॉगिन करताना एरर मेसेज (Twitter down) येत आहे. यामध्ये Something went wrong, but don’t fret – let’s give it another shot (Try Again) असा मेसेज स्क्रीनवर दिसत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

जगभरातील वेबसाइट्सवर नजर ठेवणारी आणि वेबसाइट्सवरील आउटेजची माहिती देणारी एजन्सी DownDetector च्या मते, एलन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मला जगातील काही भागांमध्ये आउटेजची समस्या येत असल्याचे म्हटले आहे.

आज सकाळी 3 वाजल्यापासूनच ही समस्या जाणवत आहे. 7 वाजेपर्यत ट्विटबद्दलच्या समस्या आणखी वाढल्या. देशभरातील ट्विटर यूजर्ससह भारतातील यूजर्संनी देखील ट्विट अकाऊंट काम करत नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान भारतातही अनेकांनी ट्विटर काम करत नसल्याचे सांगितले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या