Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शीझानने माझ्या मुलीला फसवलं, तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप
    गुन्हे वार्ता

    शीझानने माझ्या मुलीला फसवलं, तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 30, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. याप्रकरणी तुनिषाचा सहकलाकार अभिनेता शिझान खान याच्यावर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. आज ३० डिसेंबर रोजी त्याला पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. दरम्यान आता तुनिषाच्या आईनं आज पत्रकार परीषद घेतली आहे.

    Sheezan took her from the room but did not call the Ambulance. This can also be a murder… Sheezan forced her to wear Hijab as well: Vanita Sharma, Tunisha’s mother pic.twitter.com/29fsAzoEAY

    — ANI (@ANI) December 30, 2022

    या पत्रकार परिषदेत तुनिषाच्या आईने शीझान, त्याची आई व बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत. तुनिषाच्या आईने आरोपात म्हटलं आहे की, शीझान नशा करायचा, तुनिषाने स्वत: मला याबद्दल सांगितलं होतं. शीझानने फक्त तुनिषाचा वापर केला आणि तिला फसवलं. जेव्हा मी याबद्दल त्याला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा मी त्याचं काहीच करु शकत नाही, जे करायचं ते करा असं शीझान म्हणाला. तसेच जर त्याचे दुसऱ्या मूलीसोबत संबंध होते तर तो तुनिषासोबत का रिलेशनमध्ये आला, वयातील अंतर आणि धर्मामुळे दोघांचे ब्रेकअप झाले असं शीझान म्हणतोय, मग सुरुवातीलाच प्रेम करताना वयातलं अंतर- धर्म त्याला का कळला नाही? असे सवालही तुनिषाच्या आईनं निर्माण केले आहेत. शिझानची आई तुनिषाला त्रास देत असल्याचं देखील तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषदेत म्हटलं. पूर्ण कुटुंबानं तिचा फक्त वापर करून तिच्याकडून महागडे गिफ्ट घेतले. शीझानच्या बोलण्यामुळं ती खचली होती. शीझानची आई तिला वारंवार फोन करुन तिला मानसिक त्रास देखील द्यायची असे गंभीर आरोप तुनिषा च्या आईनं शीझानच्या कुटुंबावर देखील केले आहेत.

    दरम्यान आत्महत्येतेपुर्वी तुनिषाने आईला फोन केला होता, तिला ख्रिसमस साजरा करण्यासाठी चंदिगढला जायचं होतं. दोन दिवसांसाठी ती चंदिगढला जाणार होती. ती खुप खूश होती. मात्र अर्धा तासात असं काय घडलं की तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाउल उचललं,असा सवालही तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषदेत उठवला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Actress Tunisha Sharma crime news Tunisha Sharma Death Case
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif