तुकाराम मानेंची पोस्ट चर्चेत, लोकांना वाटलं मी संपलो…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुकाराम माने (Tukaram Mane) हे मराठी बिग बॉस सीजन ४ (Bigg Boss Season 4) च मोठ नाव आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी तुकाराम मानेंवर त्यांच्याच सहकलाकारांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांना सीरिअल मधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. आतासेच आता सध्यातरी ते पुन्हा चर्चेत आले आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यांनतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडली आहे. किरण माने तुकाराम महाराजांचे भक्त आहेत. तुकोबांचे अनेक अभंग किरण माने बिग बॉसच्या घरामध्ये असताना ऐकले आहेत.

काल म्हणजे ९ मार्चला तुकाराम महाराजांचे बीज होते. त्यानिमित्त किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी त्यांना तुकोबांमुळे खेळण्याचे अणि आयुष्यात पुढे जाण्याचे बळ मिळाले असे सांगितले आहे. तसेच जीवनाच्या संघर्षात त्यांची बाजू कशी पालटली आणि एका संधीने कसं आयुष्य मार्गी लागलं हे किरण माने यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले आहे. भल्या मोठ्या पोस्ट मध्ये ते कशे त्यांच्या वाईट काळातून बाहेर निघाले तो सर्व अनुमान त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.