ban deodorant coupons 2013 doris flowers and gifts water valley ms macy's 20 percent off coupon december 2012 farewell gifts for colleagues in india soleheaven coupon
Monday, December 5, 2022

चाळीसगावजवळ ट्रक व आयशरचा जबर अपघात…

- Advertisement -

 

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्यात धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ एकमेकांना ओव्हरटेक करतांना ट्रक व आयसर गाडीला अपघात झाला. ट्रक उलटल्यामुळे मध्ये भरलेली कोबी रस्त्यावर पसरली होती. यामुळे चार ते पाच तास वाहतुक ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक नियंत्रणात आणण्याचे काम सुरु केले.

यादरम्यान ट्रकच्या जखमी चालकास उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून, जेसीबीच्या सहाय्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. मदत कार्यासाठी महमार्ग पोलिसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखील पोउपनि.भागवत पाटील, एपीआय रूपाली पाटील, एएसआय प्रताप पाटील, पोकॉ. सुनील पाटील, अशोक चौधरी, पो.हा. योगेश बेलदार, विरेंद्रसिंग सिसोदे, पो.ना. जोशी, वसीम शेख, पो.कॉ.धनंजय सोनवणे, ईशांत तडवी, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे प्रवीण सगिले आदींनी घटनास्थळी उपस्थित राहुन वाहतुक सुरुळीत केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या