Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    अपघात

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    दोघांचा होरपळून मृत्यू : फुलकोबी घेऊन जात होता ट्रक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2026No Comments191 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील चॅनेल क्रमांक १२७ जवळ हा अपघात झाला. संबंधित ट्रक फुलकोबी घेऊन जात होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून जात असताना अचानक ट्रकचा टायर मोठ्या आवाजासह फुटला. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून त्याला आग लागली. काही क्षणांत आगीने भीषण रूप धारण केले. ट्रकमध्ये असलेल्या दोघांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या आगीत त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचे नेमके कारण आणि इतर तपशील तपासातून स्पष्ट होणार आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif