Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
    ताज्या बातम्या

    जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 1, 2026No Comments69 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव –  पर्यावरण संवर्धनातून हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राजोरा, ता. यावल येथील जि. प. शाळा परिसर मध्ये १५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे देवेंद्र पाटिल, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, जैन फार्मफ्रेश फूडचे कोमल वाघ, मुख्याध्यापक रविंद्र पाटील, शेतकरी प्रशांत पाटिल, भगवान पाटिल व पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन आभार वैशाली पाटील यांनी केले.
    शाळा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करणे आणि पुढील पिढीला निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. लावण्यात आलेल्या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी शाळा आणि ग्रामस्थ मिळून घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. Responsible sourcing program अंतर्गत जैन फार्मफ्रेश फूड लि. व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अशा प्रकारचे वृक्षारोपण मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif