Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर
    ताज्या बातम्या

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 14, 2026No Comments45 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – शहराच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या मंडळ क्रमांक 2 तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर घेण्यात आले.
    शहरातील डेमला कॉलनी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी परिसरातील नागरिक, तरुण आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकट काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गजानन कॉलनी व नंदनवन कॉलनी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे संगोपन व जतन करण्याचा संकल्पही कार्यकर्त्यांनी केला.
    या सामाजिक उपक्रमांप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, नगरसेविका अंकिता पाटील, माधुरी अत्तरदे, माजी नगरसेवक मनोज काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हाचिटणीस मिलिंद चौधरी, मंडळाचे सरचिटणीस चेतन तिवारी, पंकज पाटील, रेखा वर्मा, दीप्ती चिरमाडे, सरोज पाठक, राजनंदिनी राणा, सुमित्रा पाटील, केदार देशपांडे, आजू पटेल, अरुण भोळे, सुनील कासट, मनोहर बारी, सनी पटेल, रुपेश राणे, ऋषिकेश शिंपी, अविनाश भोळे, तुळशीराम नेमाडे,सुभाष ठाकूर, रोहित वाघ, धीरज वर्मा, भूषण पाटील, सुनील पाटील, महेंद्र मुंदडा, सुधाकर पाटील, नरेंद्र चौधरी, रमेश महाले, ज्ञानदेव नारखेडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif