Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»ज्यांना 100 टक्के पेट्रोल हवे, त्यांना ते मिळेल पण…
    लोकार्थ

    ज्यांना 100 टक्के पेट्रोल हवे, त्यांना ते मिळेल पण…

    नितीन गडकरी यांचे मोठे विधान : E20 हे सुरक्षितच
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 15, 2026No Comments331 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100 टक्के इथेनॉलला हिरवा कंदील दाखवला. केंद्र सरकारकडून मोठा आदेशही इथेनॉलबाबत काढण्यात आला. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. ज्यामुळे इथेनॉल वापराबाबत सरकारने काही मोठे निर्णय घेतले.

    नितीन गडकरी यांच्या इथेनॉल वापराला काही जणांकडून कडाडून विरोध केला जात आहे. हेच नाही तर याच मुद्द्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. पेट्रोल आणि डिझेलसाठी भारताला दरवर्षी किती रूपये मोजावे लागतात, याबाबत त्यांनी थेट आकडेवारीच जाहीर केली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमतीवर भाष्य करत गडकरी यांनी म्हटले की, इथेनॉलच्या किमती केंद्र सरकार ठरणार आहे.

    यादरम्यानच आता इथेनॉलचा विरोध करणाऱ्यांना खडेबोल नितीन गडकरी यांच्याकडून सुनावण्यात आले. नितीन गडकरी यांनी म्हटले की, जर लोकांना हवे असेल तर ते 100 टक्के पेट्रोलही घेऊ शकतात. पण याकरिता त्यांना जास्त पैसे मोजावे लागतील. एका मध्यमासोबत बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले की, 20 टक्के इथेनॉल ब्लॅडिंगचे टार्गेट यशस्वी झाले.

    E20 इंधन आज पूर्ण देशात उपलब्ध आहे. जर लोकांना इथेनॉल मिक्स पेट्रोल नको असेल तर त्यांना 100 टक्के असलेले पेट्रोलही मिळेल. पण त्यांना याकरिता पैसे अधिकचे मोजावे लागतील. IIT कानपूरचे म्हणणे आहे की, E20 इंधनाने चालणाऱ्या कोणत्याही गाड्यांना काहीही समस्या आली नाही. हेच नाही तर E20 इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना मायलेजचा काही प्रॉब्लेम आला नाही.

    संशोधनकरित्यांनी स्पष्ट केले की, E20 वर चालणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारची समस्या आली नाही. यासोबतच नितीन गडकरी यांनी E20 वर चालणाऱ्या गाड्यांना काही समस्या असेल तर कळवण्याचे आवाहनही केले होते. मात्र, एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे गडकरींनी म्हटले.  नितीन गडकरी इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहेत. यादरम्यानच त्यांच्यावर काही आरोपही करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

    September 16, 2026

    धनंजय मुंडे तातडीने रूग्णालयात दाखल

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif