थोरगव्हाण येथे विषारी पदार्थ सेवनाने शेतकऱ्याचा मृत्यू
मनवेल ता यावल प्रतिनिधि
येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा विषारी पदार्थ सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना दि ९ मार्च २५ रोजी घडली .
यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील शेतकरी दौलत देवराम पाटील वय ६५ यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती खालावली असल्याने उपचार दरम्यान दि ९ मार्च रोजी मृत्यू झाले त्याच्या पत्शात पत्नी, दोन मुल, एक मुलगी, सूना नातवंड असा परिवार आहे.