Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»यावल तालुक्यात निधी अभावी घरकुलाचे काम रखडले
    जळगाव जिल्हा

    यावल तालुक्यात निधी अभावी घरकुलाचे काम रखडले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 13, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मनवेल ता यावल

    ग्रामीण भागातील लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मजुर होऊन पहिला हप्ता मिळला, मात्र दुसरा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष वेधून आहे.

    यावल पंचायत समीती मध्ये २३ जून रोजी यावल – रावेर विधानसभा मतदारसंघ आ. अमोल जावळे व चोपडा विधानसभा मतदारसंघ आ. प्रा. चंद्रकात सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जि. प मुख्यध्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण सभा घेण्यात आली होती. या सभेत तालुक्यात पाच हजार घरकुल मंजूर असून पहिला हप्ता / दुसरा हप्ता किती लाभार्थ्यांना वितरीक करण्यात आला.

    यांचा आढावा घेण्यात येवून पहिला हप्ता वितरीक झालेला असलेल्या लाभार्थ्यांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून घरकुलाचे काम सुरू करून अनुदान देण्यात यावे, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. सभा होऊन १५ दिवस झाले तरी सुध्दा लाभार्थ्यांना दुसरा हप्ताचा नीधी अद्यापही वितरीत झाला नसल्यामुळे नीधी अभावी घरकुलाचे काम रखडले आहे.

    दिवाळी पर्यंत घरकुलांचे उद्दिष्ट पुर्ण करण्याने टार्गेट

    पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळाले. त्यात थोडे फार काम करण्यात आले. विटा रेती न कारागीर यांना देण्यासाठी लाभार्थ्यां जवळ पैसे नसल्याने लाभार्थी हतबल झाले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिवाळी पर्यंत घरकुलांचे उद्दिष्ट पुर्ण करण्याने टार्गेट अधिकारी यांना दिले असून लाभार्थ्यांना नीधीच वेळेवर मिळत नाही, तर वेळेवर उद्दीष्ट साध्य कसे होणार? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे. लाभार्थ्यांना घरकुलाचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी नीधी मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif