Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»पेट्रोल डिझेलची भयावह स्थिती!
    संपादकीय

    पेट्रोल डिझेलची भयावह स्थिती!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 22, 2026No Comments14 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    लागोपाठ दोन वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ झाल्यानंतर आता त्याची टंचाई पेट्रोल पंपावर जाणवू लागली आहे. काही पेट्रोल पंपांवर रांगा आहेत, तर काही पेट्रोल पंप पूर्णपणे बंद आहेत. अनेक ट्रक जागेवरच थांबून आहेत. काही ट्रक निघत आहेत. सर्वात जास्त कुचंबांना होते आहे. ती शेतकऱ्याची शेतीत सध्या मशागतीचे दिवस आले आहेत. मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर सारख्या वाहनांची शेतकऱ्याला आवश्यकता आहे. शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर तर लागतोच पण मळणी यंत्रासाठी सुद्धा डिझेल लागते. सध्या रब्बी हंगामाचे दिवस आहेत. त्यासाठी रब्बीची मळणी यंत्र चालवण्यासाठी डिझेल लागते. हे सगळे काम शेतकऱ्याची ठप्प पडून आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी फक्त वीस दिवस बाकी राहिले आहेत. या कालावधीत त्यांच्या शेतीची मशागत झाली नाही, तर फार मोठे नुकसान होणार आहे. त्याकरिता फक्त शेतकऱ्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देण्याची खास व्यवस्था करावी अशी मागणी त्यात करण्यात आली. त्यातच शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल भरण्यासाठी परवानगी द्यावी जेणेकरून त्याला ट्रॅक्टर पंपावर आणता येणार नाही. नाहीतर येण्या जाण्यातच डिझेल खर्च होते. त्यासाठी शेतकऱ्यांना ही सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली. काही शेतकरी तर पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकून आहेत. त्याला इलाज नाही. जेसीबीला तर डिझेल मिळाले की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल पंपावरची स्थिती सुधारली नाही तर शेतकरी अडचणीत येऊ शकतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif