Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जुन्या वादाची कुरापत काढत तरुणाची निर्घुण हत्या
    गुन्हे वार्ता

    जुन्या वादाची कुरापत काढत तरुणाची निर्घुण हत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 23, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात नुकत्याच नागरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादाची – कुरापत काढत २६ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून व काठीने मारहाण करुन अमानुष हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात अहमदपूर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव शोएब इसाक बागवान आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण शोएब हा पुण्यात व्यवसाय करत असून निवडणूक निकाल पाहण्यासाठी खास अहमदपूरला आला होता. शहरातील अबुबकर चौक ते अबुबकर मशिदीच्या दरम्यान रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास किराणा दुकानाजवळ शोएब आणि त्याचा मित्र उमेर खाजामौनोद्दीन बागवान हे बोलत उभे होते.

    यादरम्यान या दोघांवर ६ जणांनी हल्ला केला. शोएबचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला उमेर बागवान हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमीर खलील शेख, कलीम खलील शेख, गणीबी शेख व मालन बबलू शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    विवाहित असलेल्या शोएबच्या पश्चात पत्नी वतीन लहान मुले असून, या घटनेमुळे बागवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केदासे हे पोलिस निरीक्षक मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. हत्या कोणत्या कारणातून झाली, याचा तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif