happy thanksgiving gift tags discount dance supply gift card giftisa mera mp3 dickens fair ticket coupons
Friday, December 2, 2022

कजगाव रेल्वे स्थानका नजीक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

- Advertisement -

पाचोरा | प्रतिनिधी
कजगाव रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक ३४६/९ जवळ आज दि. ५ जुलै रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आला आहे. सदर घटनेची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र यांना मिळताच पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. मयत इसमाचे अंदाजे वय ४० वर्ष, उंची – ५ फुट, रंग – काळा सावळा, शरीर बांधा – सडपातळ आहे. तसेच अंगावर हिरव्या रंगाचे फाटलेल्या स्थितीतील बनियान आहे. मयता बाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9890633435 वर संपर्क करावा असे आवाहन पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रातर्फे करण्यात आले असुन या घटनेचा पुढील तपास ए. एस. आय. ईश्वर बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. एम. बोरसे हे करित आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या