Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»एअरलाइन कंपनी देणार १० हजार रुपये!
    राष्ट्रीय

    एअरलाइन कंपनी देणार १० हजार रुपये!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    विमानसेवांचं वेळापत्रक कोलमडल्याने देशासह परदेशी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. देशातील अेक विमानतळावर प्रवाशी अडकून पडले होते. आता त्या प्रवशांना इंडिगोकडून नुकसान भरपाई दिली जात आहे. यातून प्रवाशांना १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर दिले जाणार आहे. एका निवेदनातून इंडिगोने याबाबतची घोषणा करताना म्हटले आहे की, “आमच्या ग्राहकांची काळजी घेणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

    त्यानुसार कामकाजातील व्यत्ययानंतर आम्ही रद्द केलेल्या उड्डाणांसाठी आवश्यक असलेले सर्व परतफेड सुरू केली आहे. ज्यांना परतफेड मिळाली नाही त्यांच्या खात्यात लवकरच परतफेड जमा होईल. ” तसेच ३/४/५ डिसेंबर २०२५ रोजी प्रवास करणारे आमचे काही ग्राहक काही विमानतळांवर काही तास अडकून पडले होते आणि त्यापैकी अनेकांचे मोठे नुकसान झाले. ज्या प्रवाशांचे नुकसान झाले आहे, त्यांना कंपनी १०००० रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे.

    पुढील १२ महिन्यांसाठी इंडिगोच्या कोणत्याही प्रवासासाठी हे ट्रॅव्हल व्हाउचर वापरता येणार आहे. देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार असलेल्या वचनबद्धतेव्यतिरिक्तेची आहे. यात इंडिगो ग्राहकांना फ्लाइटच्या ब्लॉक वेळेनुसार ५००० ते १०००० पर्यंतची भरपाई करणार आहे. ज्याची फ्लाइट डिपार्चर वेळेच्या २४ तासांआधी रद्द झाले आहेत. त्यांनाच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif