झाकीर नाईकच्या NGOवरील बंदी वाढवली
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
गृह मंत्रालयाने झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर आणखी ५ वर्ष बंदी वाढवली आहे. झाकीर नाईकच्या एनजीओवर पहिल्यांदा नोव्हेंबर २०१६ मध्ये यूएपीए अंतर्गत बंदी घालण्यात आली होती.…