कोरोना नियमांचे उल्लंघन; यावल तालुक्यात धडक कारवाई
लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल; सर्वत्र कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. या अनुषंगाने आरोग्य प्रशासन सर्तक झाले असुन, जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये यावल नगर परिषद प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संयुक्तपणे…