“श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा ६ मे रोजी छ. संभाजीराजे नाट्यगृहात प्रयोग…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील कथानक असलेल्या “श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा शनिवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड येथे आयोजित…