बिग ब्रेकिंग; WHO केली कोरोनाची लाट अखेर समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा…
कोरोना अपडेट, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सर्व जगाला घरात बसवून लावण्यास भाग पडणाऱ्या कोरोना रोगाची लाट अखेर समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा आज जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन…