जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 16 डिसेंबर रोजी आयोजन
जळगाव
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या दालनात करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी…