महिलेने आरटीआय दाखल करत मागितला पतीच्या उत्पन्नाचा तपशील…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
'तुम्ही किती कमावता?' प्रश्नाप्रमाणे बहुतेकांना सर्वांशी चर्चा करावीशी वाटत नाही. अशी माहिती सहसा कुटुंबातील सदस्यांनाच दिली जाते. तथापि, वैवाहिक विवादांच्या बाबतीत, गोष्टी अगदी वेगळ्या…