Browsing Tag

Weather

ढगाळ वातावरणाने महाराष्ट्रातून थंडी झाली गायब

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशासह राज्यामध्ये सतत तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सध्या किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. राज्यात सध्या सतत ढगाळ…

बदलत्या वातावरणाने खरबूज, मोसंबीवर परिणाम

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. थंडी कमी होऊन काही ठिकाणी पावसाने फटका दिला. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगांचा…

पुढील दहा-बारा दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान?

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात आता पुढील दहा ते बारा दिवस थंडीची लाट राहणार आहे. राज्यात आता पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि आपल्या शेतीची कामांचे नियोजन करावे. राज्यातील सध्याचे हवामान हे कांदा…

जळगावसह राज्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळे सबंध भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमानात…

“शेतकऱ्यांनो सोयाबीन, उडीद काढून घ्या..!”

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या काळात राज्यभरात हवामान कोरडे राहणर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे. राज्यात 14 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 11…

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट

मुंबई राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट,…

भिज पावसाने शेती कामे खोळंबली; जनजीवन विस्कळीत !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  गेल्या सहा दिवसांपासून वरुणदेवाने जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखविली असली तरी भिज पावसामुळे शेती कामांना ब्रेक लागल्याने बळीराजा कमालीचा हवालदिल झालेला आहे. शेतात काम करतांना अडचणींचा सामना करावा लागत असून शेतात…

चिंता वाढली! मान्सून सक्रिय होण्यास लागणार वेळ

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह राज्यात प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. जळगाव जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्यामुळे…

जिल्ह्यासह राज्याला पावसाने झोडपले; वीज पडून बैल ठार 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती जोरदार पावसाची. अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. शहरी भागात देखील पावसाने जोरदार…

शहरात आज जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. २६) सकाळपासून ढगाळ, धुकेयुक्त वातावरण होते. सकाळपासूनच वातावरणात गारठा जाणवत असल्याने अनेकांनी स्वेटर, मफलर परिधान केले होते. गाठल्यामुळे जेष्ठानागरिकांना मात्र अंगदुखीचा त्रास…

अंदमान समुद्रात धडकणार मान्सून; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर हंगामातील पहिला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाही मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी वेळेच्या चार दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक…