महाराष्ट्रात येत्या काही दिवसात वाढणार गारठा
लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सत्र सुरू झाला आहे. ही थंडी आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी वाढणार असल्याचं समोर आला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात…