दमदार आगमन पण दाणादाणही ?
लोकशाही न्यूज नेटवर्क
रेंगाळलेल्या मान्सूनची वाटचाल काल सायंकाळी दमदार स्वरुपात झाली खरी पण यामुळे जळगाव जिल्हयात बहुतांशी भागात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. नवीन लागवड केलेला कापुस, भुईमुग, मका या पीकांनाही या पावसाचा फटका बसला. मृग…