Browsing Tag

#Weather Alert

चक्रीवादळाचे सावट : महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार  पावसाने थैमान घेतले होते . त्यातच आता बंगालच्या उपसागरावर आणखी एक चक्रीवादळाचं संकट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आज रविवारी हे कमी दाबाचं…

खान्देशात बेमौसमी पाऊस, गारपीटची शक्यता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने 25 नोव्हेंबर सायंकाळ नंतर ते 28 नोव्हेंबर पर्यंत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट  तर 28 नोव्हेंबर ते 3…

अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा त्यातच आता पुणे हवामान विभागाने  अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाने राज्यातील…

थंडीची चाहूल, महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड

लोकशाही न्यूज नेटवर्क यंदा मॉन्सूनची हजेरी पाहिजे तशी नव्हते. सरासरी पूर्ण न करता मॉन्सूनने निरोप घेतला. मॉन्सून जाताच लगेच राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरु झाला. राज्यात सर्वच शहरांच्या तापमानात वाढ झाल्याचे जाणवत आहे.त्यामुळे नागरिक…

मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 48 तास महत्त्वाचे

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात येणाऱ्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही हवामान विभागाने…

राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागावर तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात गेल्या 24 तासांत अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची…

महाराष्ट्रात होणार धुव्वांधार पाऊस; IMD कडून अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ७ सप्टेंबर गुरुवार सकाळपासूनच मुंबई, पुण्यासह मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे शेतीपिकांना मोठा दिलासा…

येणाऱ्या पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवरून निर्माण झालेल्या कमी दाबाची पट्टी पुढे सरकत असून, आज सायंकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.…

महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारपासून राज्यातही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता…

राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पावसाळा पोषक वातावरण असून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी…

जळगावकर गारठले ! पुढील दोन दिवसात थंडी वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट दाट शक्यता…

भारतात थंडीचा जोर कायम

दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात (North India) थंडीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात नागरिकांन प्रचंड त्रास…

ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क दोन ते तीन दिवसांपासून खान्देशात थंड वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दुपारपर्यत सुद्धा थंडीचा तडाखा असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. गुजरातकडून थंड वारे वेगाने राज्यात दाखल झाल्याने शहरात थंडीचे…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसत आहे. तर आता पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Maharashtra Rain updates) वर्तवला…

राज्यात अतिवृष्टीमुळे १०८ जणांचा बळी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळे आतापर्यंत १०८ जणांचा बळी गेला आहे. तर कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोकणातील (Konkan) परिस्थिती यंदा…

राज्यभरात पावसाचे थैमान अद्याप कायम; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क यंदा पावसाने लेट का होईना मात्र थेट हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाच्या या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सद्य परिस्थितीत सतर्कतेचा इशारा देऊन कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश…

हतनूरचे 41 दरवाजे पुर्णपणे उघडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा…

जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपत्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिल्ह्यात पावसामुळे…

खान्देशात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ दिवशी ऑरेंज आणि यलाे अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून खान्देशात पावसाने चांगली हजेरी लावल्याने चैतन्य निर्माण झाले आहे. काेकण आणि मुंबईत अतिवृष्टी होत असताना आता मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातदेखील पावसाने जाेर पकडला आहे.…

अंदमान समुद्रात धडकणार मान्सून; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर हंगामातील पहिला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाही मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी वेळेच्या चार दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक…

काळजी घ्या.. जळगाव जिल्ह्याचा पारा ४४ अंशावर !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात उन्हाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी देखील अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेने यावर्षी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस कमी…

उकाड्यापासून दिलासा ! राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाखा कायम आहे. काल राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले होते. यातच राज्यामध्ये उष्णतेची लाट असताना पुढील ४ ते ५ दिवस पावसाची…

उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते तर कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मध्य भारतामध्ये वाऱ्यांचा संगम होण्याची स्थिती निर्माण झाल्याने उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) ८ आणि ९ मार्चला…

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; थंडीचा जोर कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जास्त प्रमाणात थंडी जाणवत आहे. मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी सौम्य थंडी जाणवत आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचा प्रकोप आहे. 2…

राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली…

अवकाळी पावसाचे संकट; बळीराजाची वाढली चिंता

 लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आता पुन्हा पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या हिवाळा सुरू असताना अचानक पडलेल्या पावसाचा हवामानावर लगेचच…

थंडीच्या लाटेत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरलेली आहे. राज्यात ठिकठिकाणी कमी तापमानाची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर आता 22 आणि 23 जानेवारीला कोकण आणि मध्य…

सतर्कतेचा इशारा.. ‘या’ भागात वादळी पावसासह गारपीटीची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऐन थंडीच्या दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4-5 दिवस काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस…

इशारा ! राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; ‘या’ भागात अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   भारतीय हवामान विभागाने राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील चार दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतावरील  वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं…

‘या’ 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र शेकोटया देखील पेटलेल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि…

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस जोरदार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यतील मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या…

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे  गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळला…

राज्याला आणखी एका चक्रीवादळाचा धोका; ‘या’ जिल्ह्यांना बसेल फटका..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या २ आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि महाराष्ट्राला झोडपून काढले…

राज्यात पुढील 48 तासांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढच्या 4,5 दिवसात राज्यात…

राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून विविध ठिकाणी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच 20 ते…

राज्यात पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, IMD कडून अलर्ट जारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी…

राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्याने दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान…

राज्यात पुढील 4-5 दिवसांत पुन्हा मुसळधार पाऊस…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात पुढील 48 तासांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फायदा महाराष्ट्राला होतं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून ऑरेंज अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हवामान विभागाने मुंबईसह काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यात…

हवामान खात्याचा इशारा.. पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात पावसाने जोरदार दडी  मारली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अद्याप कोल्हापूरची परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अशात…

पुढच्या ५ दिवसांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई: यंदा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात वेळेअगोदर सुरु झाला, जून महिन्यात सुरुवातीच्या पंधरावड्यात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र, नंतर पावसानं दडी मारलीय. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर पेरणी देखील केली होती. मात्र, राज्यातील…