लोडशेडिंगमुळे वरणगावचा पाणी पुरवठा विस्कळीत; पाणी बचतीचे अवाहन
वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव वीज वितरण कंपनीने लोडशेडिंग सुरु केल्याने तपत कठोरा येथून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने पाण्याची बचत करण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तपत कठोरा…