Browsing Tag

Washim

शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षकाला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले

मालेगाव ;-महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.  मारेकऱ्यांनी एका शिक्षकाला रस्त्याच्या मधोमध मारहाण करून जिवंत जाळले आहे. एका शिक्षकाला जिवंत जाळल्याने जिल्ह्यासह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पेट्रोल टाकून पेटवून…

दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन ही जनतेची फसवणूक – राहुल गांधींचे मोदी सरकारवर…

वाशीम, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, नोकऱ्या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदी करून व्यापार, उद्योग बंद पाडून कोट्यवधी लोकांचे रोजगार घालवले, दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे…

२०० फूट खोल दरीत कार कोसळली; तिघांचा मृत्यू…

वाशीम, लोकशाही न्यूज नेटवर्क; वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले असता. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. त्यात तीन जण मृत झाले असून, तिघे…

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…