कंपनीला भीषण आग; कामगारांनी पाचव्या मजल्यावरुन मारल्या उड्या.. (व्हिडिओ)
सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क
गुजरातच्या सुरतमध्ये एका कडोडोराच्या विवा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुरतच्या एसडीएम यांनी सांगितले की, आग एका पॅकेजिंग युनिटला लागली. घटनास्थळी असलेल्या साधरण १२५ मजुरांना सुरक्षितपणे…