विराज कावडीया युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी निवड
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील विराज अशोक कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांच्या…