विक्रमादित्य पर्वाचा अस्त
लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रथितयश सकस सक्षम अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे नुकतेच पुण्यात दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रदांजली.. मी लहानपणापासून त्यांचा एक नियमित चाहता असुन त्यांची नाटके व सिनेमा आवर्जून पहात असे जरी ते…