विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; पत्नीचा खुलासा
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा काल रात्री पसरली होती. मात्र त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली यांनी दिली आहे.
त्यांची पत्नी वृषाली यांनी सांगितलं की,…