Browsing Tag

Unnatural abuse of children

सहा वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका गावात राहणाऱ्या ६ वर्षीय बालकावर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…