कांद्याच्या भावाने केला वांदा, शेतकरी संघटना आक्रमक
लोकशाही संपादकीय लेख
सध्या शेतकऱ्यांच्या कापूस आणि कांदा भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कापसाचा भाव आणि कांद्याच्या भावावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान सुरू आहे. कापसाला किमान हमीभाव…