फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नवी दिल्ली ;- फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या वार्षिक यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत त्या ३२ व्या स्थानी आहेत.
या यादीमध्ये राजकारण आणि धोरणं,…