हृदयद्रावक; बारागाड्यांच्या खाली येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे (At Talai in Erandole Taluk) चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामस्थांची व भाविकांची मोठ्या प्रमाणावर…