राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रापुरताच मर्यादित!
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
आमच्या पक्षात दिल्लीला जाऊन उमेदवार ठरवावा लागत नाही, असा टोला भाजपला लगावणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जशास तसे उत्तर दिले. अजित पवारांचा राष्ट्रवादी…