Browsing Tag

#Turbo

कारखान्याच्या छतावर एक स्टीलचा क्रेट गोल गोल फिरत असतो, त्याचे कार्य काय असते, याचा कधी विचार केला…

लोकशाही न्यूज नेटवर्क: तुम्ही शहरात रहात असाल किंवा खेडेगावात, तुम्ही कुठल्यातरी कारखान्याच्या छतावर स्टीलच्या क्रेटसारखी गोष्ट गोल गोल फिरताना पाहिली असेल. अनेक वेळा तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की ही वस्तू काय आहे…