तुकारामवाडीमध्ये तरुणावर कोयत्याने वार ; दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील तुकाराम वाडीतील हनुमान मंदीराजवळ भांडण करू नका असे म्हणाल्याच्या राग आल्याने दोन जणांनी तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा…