बांबरुड येथुन उभ्या ट्रकचे टायर चोरी…
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालूक्यातील बांबरूड येथील दुकानासमोर उभ्या असलेल्या ट्रकचे ५० हजार रूपये किंमतीचे चक्क चार चाकं अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी…