वाहन चालवतांना सावधान ! नाहीतर भरावा लागेल इतका दंड
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
वाहन चालवतांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला आता 12500 रुपयांचा दंडही…