मोठी घोषणा.. तर टोल न घेता वाहनांना मोफत सोडणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यांसदर्भात राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर आता प्रशासन कामालं लागलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी…