भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; अवनीची ऐतिहासिक कामगिरी..
टोकियो
सध्या टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. रविवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक राहिला ठरला. काल भारताने 3 पदकं जिंकली. त्यानंतर आता भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली…