अवनी लेखराची पुन्हा कमाल; गोल्डनंतर जिंकलं आणखी एक मेडल
टोकयो
सध्या टोकियोमध्ये सुरु असलेल्या टोकयो पॅरालिम्पिक २०२० मध्ये १९ वर्षीय अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदकानंतर कांस्यपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. ५० मीटर्स एअर रायफल स्पर्धेत अवनीने कांस्य पदकाची कमाई केली आहे. अवनीच्या दमदार…