Browsing Tag

Tokyo Olympics 2020

नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक: मोदींनी केले अभिनंदन

टोकियो टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून…

बजरंग पुनियाने भारताला मिळवून दिले ब्रॉन्झ मेडल

टोकयो भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. त्याने सेमी फायनलमध्ये 8-0 असा एकतर्फी विजय मिळवत मेडल पटकावले. कझाकस्तानच्या नियाजबेकोवशी बजरंगची लढत होती. कझाकस्तानच्या कुस्तीपटूनं सुरुवात बचावत्मक केल्यानं बजरंगला…

41 वर्षांची प्रतीक्षा: भारतीय पुरुष हॉकी टीमने ऑलिम्पिक मेडल जिंकत घडवला इतिहास

टोकयो  41 वर्षांची प्रतीक्षेनंतर  भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. . टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल…

Tokyo Olympics 2020 : रवी कुमारची फायनलमध्ये धडक; आणखी एक पदक निश्चित

टोकयो  टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये मोठी आशा आहे. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीयाची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी  होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी…

Tokyo Olympics 2020 : मीराबाई चानूने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले रौप्यपदक

टोकियो ऑलिम्पिकच्या  पहिल्याच दिवशी भारताने पदकांच्या यादीमध्ये आपले खाते उघडले आहे. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 49 kg किलो गटात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पाचवे रौप्यपदक आहे.…