महिला वनरक्षकावर वाघाचा हल्ला; दाट जंगलात आढळला मृतदेह
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
एका महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडली आहे. या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृतक महिला वनरक्षकाचे नाव स्वाती ढुमणे (वय ४३ ) असे आहे.…