‘द स्टोरी टेलर पेंटिंगला मिळाली 61.8 कोटी रुपयांची विक्रमी बोली
नवी दिल्ली - जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार अमृता शेरगिल यांचे 1937 मधील 'द स्टोरी टेलर' (The Story Teller) हे पेंटींग 16 सप्टेंबर रोजी 61.8 कोटी रुपयांना विकले गेले.
एका भारतीय कलाकाराने मिळवलेल्या सर्वोच्च किंमतीचा हा एक जागतिक विक्रम आहे.…