ब्रेकिंग.. ठाकरे सरकारला मोठा झटका, बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला अनेक झटके बसताना दिसत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे सरकारला झटका दिला आहे.
राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश रद्द करण्यास…