धक्कादायक.. ट्रकमध्ये आढळले तब्बल ४२ मृतदेह
लोकशाही न्यूज नेटवर्क
अमरिकेतील टेक्सास राज्यात सॅन अँटोनिया शहराच्या सीमेजवळ एका ट्रकमध्ये तब्बल ४२ मृतदहे आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हे लोक स्थलांतरित असल्याची माहिती समोर आली आहे.
टेक्सासमधील स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलेल्या…